✅ त्रैमासिक संशोधन पत्रिका
📊 ISSN NO
(Apply for it )🗞 News & Updates
- Call for Papers Open
- Join Editorial Board
- Conference 2025
✍️ संपादकीय संदेश
सप्रेम नमस्कार,
संस्कृतिमंथन: सशक्तीकरण आणि भारतीय संस्कृतीवरील आंतरराष्ट्रीय संशोधन" ही भारतीय संस्कृती, शिक्षण, मूल्यव्यवस्था आणि सशक्तीकरण यावर आधारित त्रैमासिक आंतरराष्ट्रीय संशोधन पत्रिका आहे.
या व्यासपीठाच्या माध्यमातून आम्ही पारंपरिक ज्ञानसंपदा आणि आधुनिक दृष्टिकोन यामधील सेतू निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहोत.
"संशोधनातून संस्कृतीचा साक्षात्कार" हे आमचे ब्रीदवाक्य केवळ घोषवाक्य नसून, एक सुसंस्कृत समाजनिर्मितीकडे वाटचाल करणारी मूल्यनिष्ठ भूमिका आहे.
आपल्या अभ्यासपूर्ण सहकार्याची आम्ही मन:पूर्वक अपेक्षा करतो.
– संपादकीय मंडळ
Dr. D. M. Marathe
Welcome to SanskritiManthan
An International Journal of Empowerment & Indian Culture( Triannual (three-monthly) journal)
संस्कृतिमंथन: सशक्तीकरण आणि भारतीय संस्कृतीवरील आंतरराष्ट्रीय संशोधन पत्रिका
सप्रेम स्वागत!
“संस्कृतिमंथन...” या नव्या संशोधन व्यासपीठाच्या प्रथम अंकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने आम्ही आपल्या सर्वांचे मन:पूर्वक स्वागत करतो.
या पत्रिकेच्या माध्यमातून आम्ही भारतीय संस्कृतीच्या मुळाशी असलेल्या मूल्यव्यवस्था, ज्ञानपरंपरा, शिक्षणपद्धती आणि समाजातील सशक्तीकरणाच्या प्रक्रिया यावर केंद्रित अभ्यास व संशोधनास प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करीत आहोत.
संस्कृतिमंथन म्हणजे विचारमंथन, संवाद आणि शाश्वत विकासाचा एक प्रयत्न.
धन्यवाद व शुभेच्छा!
– संपादकीय मंडळ
Warm Welcome!
It gives us immense pleasure to extend a heartfelt welcome on the occasion of the publication of the first issue of "SanskritiManthan" – An International Journal of Empowerment & Indian Culture. Through this journal, we aim to encourage in-depth research and scholarly discourse focused on the core values of Indian culture, traditional knowledge systems, educational methodologies, and the ongoing processes of social empowerment. SanskritiManthan represents a sincere effort toward reflective dialogue, cultural contemplation, and sustainable development.
Thank you and best wishes!
– Editorial Board
🖼 Logo & Theme

🔗 Author Important Links
🔗 Editorial/ Reviewer Important Links
🔗 Language
- Marathi
- Hindi
- English